SHARE

बेळगाव: देसुरजवळ झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली.मृत दोघे हिरेबागेवाडी येथील असून दुचाकीवरून जात असताना अपघात झाला आहे.भीषण अपघातातनंतर बेळगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.