SHARE

बेळगाव : बेळगावात 11 वाजून 47 मिनिटांनी सौम्य
भूकंपाचा धक्का बेळगावात झाला आहे. 3-4 सेकंद हादरा जाणविला.या धक्यानंतर काहींना घराच्या बाहेर येऊन या अनुभव घेतला आहे. कुमारस्वामी लेआऊट, विनायक नगर आणि शहरातील विविध भागात खुर्ची आणि टेबलसह भांडी थोडा वेळ आवाज करत होते.