SHARE

बेळगाव: दुर्गामाता रोड, गांधीनगर येथे गणपती मंडपसाठी मुहूर्तमेढ घालून पूजा करण्यात आली आहे. कार्यक्रमला श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, ऍड. अनिल बेनके, नेमानी मंडोळकर, मारुती नुलेकर, नागेश लंगरखाडे, मनोज ताशीलदार, बाळू चव्हाण, चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.