SHARE

बेळगाव: चिकोडी येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज कार्यक्रम दरम्यान खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार महातेश कवठगीमठ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ध्वजरोहण कार्यक्रम आर. डी. कॉलेज येथे होता. कार्यक्रमाला उशिर आल्यावरून हुक्केरी कवठगीमठ यांच्यात वाद झाला. तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, प्रांताधिकारी गीता कौलगी आदी उपस्थित होते.