SHARE

बेळगाव/बंगलोर: प्रसिद्ध पत्रकार दि.लंकेश यांची मुलगी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बंगळुरेला गौरी यांच्या राहत्या घरी हत्यारे येऊन त्याच्यावर गोळ्या घालून हत्या केली आहे. प्रसारमाध्यम आणि वृत्तमध्यम क्षेत्रात खळबळ उडाली. गौरी या निर्भीड पत्रकार म्हणून परीचीत होत्या. जातीवाद, अंधश्रद्धा यावर निर्मूलनवर त्या लिखाण करायच्या. त्यांच्या हत्याची घटना खळबळ उडवून दिली आहे.