SHARE

बेळगाव: राज्याचे 25वे मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राज्य सरकारच्या
रत्नप्रभा यांनी स्वागत करून राष्ट्रगीतसाठी आवाहन केले. संविधान, कायदा, कन्नड राज्य आणि देवतेच्या नावाने कुमारस्वामी यांनी शपथ घेतली.यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून जी. परमेश्वर यांनी शपथ घेतली.