SHARE

बेळगाव: धारवाडमधील मराठा समाजाने कर्नाटकात तत्पर आरक्षण जाहीर कराव तसेच इतर मागण्या मान्य कराव्या म्हणून तेथील संयोजकांनी मा मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना निवेदन दिले.मा.मुख्यमंत्र्यांनी चर्चेत माजी मंत्री पि जि आर सिंधियाशी याबाबत चर्चा झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाजाचा अहवाल मागविला आहे. तो येताच यावर निर्णय घेतला जाईल म्हणून ठोस आश्वासन दिलय. तेथील संयोजकांनी लवकर आरक्षण व इतर मागण्या मान्य करा अन्यथा राज्यातील लाखो मराठा समाज बेंगलोर विधानसभेसमोर ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहे असा इशारा देण्यात आला.