SHARE

बेळगाव: मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजप पक्षाच्या विरोधात काढलेल्या व्यक्तव्य विरोधात भाजप कार्यकर्त्यानी आज शहरात निदर्शने केली.

कुमारस्वामी यांनी भाजप विरोधात दंगा पेटवून देऊ, असे व्यक्तव्य केले असून त्याविरोधात भाजप कार्यकर्त्यानी जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके, राजेंद्र हरकुनी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.