SHARE

बेळगाव: कन्नड अभिनेता अंबरीश (66) यांचे आज निधन झाले. बेंगलोर येथील विक्रम रुग्णालय येथे उपचार सुरू होते. या ठिकाणी त्यांचे निधन झाले आहे. अंबरीश यांची तब्बेत खालावली होती. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांचे निधन झाले.