SHARE

बेळगाव: माजी आमदार संभाजी पाटील यांच्या मुलग्याचा रेल्वे अपघातात सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे. सागर संभाजी पाटील असे त्याचे नाव असून बंगलोर येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. सागर आणि अन्य एका न्यायालयाच्या सुनावणीला गेले होते. सुनावणी आटोपुन परत येत असताना रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपुर जवळ रेल्वेतुन पडुन सागरचा मृत्यु झाला आहे.