SHARE

बेळगाव: मंत्रिमंडळ फेरबदल झाल्यानंतर सतीश जारकीहीळी यांची मंत्री पदी वर्णी लागली असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यांची भेट आणि निवेदन देण्यासाठी आलेल्याकडून निवेदन स्वीकारले.

मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सतीश यांनी पहिल्यादा डीसी कार्यालयात आज बैठक घेतली. विविध विषयांवर माहिती घेतली. जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळी व अधिकारी उपस्थित होते.